आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 4 चित्रपट एवढे अश्लील की सरकारने लावला होता बॅन, पण यूट्यूबवर आजही खेचताहेत गर्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोणताही चित्रपट रिलीज होण्याआधी सेन्सॉर बोर्डाला दाखवला जातो. सेन्सॉर बोर्ड एका चित्रपटाची अनेक अंगांनी पाहणी करते. त्यात समाजावर वाईट प्रभाव टाकणारा कंटेंट तर नाही ना, हे तपासण्याचे त्यांचे मुख्य काम असते. चित्रपटात धार्मिक, सामाजिक दृष्ट्या परफेक्ट असण्यासोबतच चारित्र्यवान असणेही खूप गरजेचे आहे. 

 

येथे चारित्र्यवानचा थेट अर्थ चारित्र्याशीच आहे. म्हणजेच चित्रपटात अश्लील कंटेंट नसावा. सेन्सॉर बोर्डा आजच्या काळातील सर्वच चित्रपटांची या मापदंडांवर बारकाईने तपासणी करते. 

सेन्सॉर बोर्डाने बॅन केल्यावर चित्रपट रिलीज होऊ शकत नाहीत. असेच 4 चित्रपट आहेत, जे सरकारच्या सेन्सॉर बोर्डाने मोठ्या पडद्यावर रिलीज होऊ दिले नव्हते. परंतु हे चित्रपट यूट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. एवढेच नाही, आजही हे चित्रपट यूट्यूबवर मोठ्या प्रमाणावर गर्दी खेचत आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या बॅन झालेल्या 4 चित्रपटांची माहिती...    

 

बातम्या आणखी आहेत...