आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही भाज्या उकडून खाल्ल्याने फक्त बॅक्टेरिया नष्ट होत नाही तर किडनीपासून लठ्ठपणापर्यंतच्या अनेक हेल्थ प्रॉब्लमपासून बचाव होतो. डायटीशियन दीप्ति श्रीवास्तव आपल्याला भाज्या बॉइल करुन खाण्याचे फायदे सांगत आहेत. भाज्या कशा प्रकारे उकडल्याने मिळेल फायदा?
डायटीशियन शैलजा त्रिवेदी नुसार भाज्या उकडताना यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा जवसाचे तेल मिसळल्याने यामधील न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये पुर्णपणे अब्जॉर्ब होतात.
या गोष्टींकडे ठेवा लक्ष :
- भाज्या उकळताना पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. यामुळे भाज्यांमधील वॉटर सॉल्यूबल व्हिटॅमिन नष्ट होत नाही.
- भाज्यांचे तुकडे मोठेच राहू द्या आणि उकळा. अशा प्रकारे कापल्याने भाज्यांमधील न्यूट्रिएंट्स टिकून राहतात.
पालक
हलके बॉइड केल्याने यामधील ऑक्लेजिक अॅसिड लेव्हल कमी होते. यामुळे किडनी प्रॉब्लमची शक्यता कमी होते.
टोमॅटो
उकडून खाल्ल्याने टोमॅटोमधील लायकोपिन लेव्हल वाढते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. हार्ट प्रॉब्लमपासून बचाव होतो.
(रिसर्च : इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रीशन)
बटाटे
बटाट्यामधील कार्बोहायड्रेट हे उकडून खाल्ल्याने कमी होतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पत्ताकोबी/ फुलकोबी
हे बॉइड केल्याने यामधील टेपवर्म आणि हुकवर्म सारखे बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे वजन कंट्रोल राहते.
शिमला मिर्ची
उकडून खाल्ल्याने यामधील बीटा केरोटीनचे अब्जॉर्बशन पुर्णपणे होते. यामुळे डोळे हेल्दी राहतात.
बीन्स
हे उकडून खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते. हे डायबिटीजच्या पेशन्टसाठी फायदेशीर आहे.
मशरुम
बॉइल केल्याने यामधील टॉक्सिन्स नष्ट होतात. यामुळे हाडे मजबूत होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.