आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारच्या सासऱ्यांपासून ते शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन वडीलांपर्यंत, कॅन्सरने झाला 7 सेलेब्सचा मृत्यू, 4 स्टार्सने कॅन्सरला दिली मात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : ऋतिक रोशनचे वडील आणि फिल्ममेकर राकेश रोशनयांना कँसर झाला आहे. याचा खुलासा स्वतः ऋतिकने सोशल मीडियावर केला आहे. ऋतिकने इंस्टाग्रामवर पिता राकेश रोशनसोबत फोटो शेयर करून लिहिले की, काही दिवसांपूर्वीच कळले की, त्याच्या वडिलांना थ्रोट कँसर झाला आहे. याधीहीआ नेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कँसर झाला आहे. यांच्यातील काहींनी तर कॅन्सरशी असलेले युढ़ जिंकले पण काहींनी मात्र हार मानली आणि ते कॅन्सरची शिकार झाले. काही असेही आहेत जे आजही कॅन्सरशी लढा देत आहेत. 

 

आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सवीषयी सांगणार आहोत. 
विनोद खन्ना 
वेटरन स्टार विनोद खन्ना यांचे 70 व्या वर्षी दीर्घ आजाराने 2017 मध्ये निधन झाले. त्यांना ब्लॅडर कँसर होता. अनेक चित्रपटात काम करणारे विनोद खन्ना यांची शेवटची फिल्म 'दिलवाले' होती, ज्यामध्ये त्यांनी शाहरुख खानच्या वडिलांचा रोल प्ले केला होता. 

 

राजेश खन्ना 
अक्षय कुमारचे सासरे राजेश खन्ना हेदेखील कॅन्सरमुळेच जग सोडून गेले. 18 जुलै, 2012 ला त्यांनी आपला बांगला आशीर्वादमध्ये शेवटचा श्वास घेतला. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा अन्य सेलेब्सविषयी...

बातम्या आणखी आहेत...