Home | Business | Gadget | These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

हे 7 अॅप डाउनलोड केले तर कधीच स्लो चालणार नाही जिओ.. मूव्हीही सेकंदांत होईल डाउनलोड

दिव्यमराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 03:06 PM IST

जिओ सिमवर अनेकवेळा 4G स्पीड मिळत नाही. यामुळे युजर्स त्रस्त झाले आहेत. अशात अनेक वेळा मूवी, सॉन्ग, गेम्स किंवा इतर काही

 • These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

  गॅजेट डेस्क- जिओ सिमवर अनेकवेळा 4G स्पीड मिळत नाही. यामुळे युजर्स त्रस्त झाले आहेत. अशात अनेक वेळा मूवी, सॉन्ग, गेम्स किंवा इतर काही अॅप्स डाउनलोड करताना जिओवर 4G ऐवजी 3G स्पीड मिळते. प्रिवह्यू ऑफर दरम्यान जिओवर युजर्संना 25Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळत होती. परंतु, आता ही स्पीड 5Mbps-10Mbps झाली आहे. अनेक अॅप्सवर तर ही स्पीड यापेक्षाही कमी येत आहे, तर काही अॅप्स असे आहेत, ज्यावर अत्यंत हाय स्पीड मिळत आहे. अशा अॅप्सचा वापर करून तम्ही तुमचे काम लवकर करू शकता...

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या कोणते आहेत हे अॅप्स....

 • These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

  YouTube 
  जिओ सिमवर यूट्यूब अत्यंत स्मूद चालत आहेत. यूजर्संना येथे विनाबफरिंग व्हिडिओ पाहण्याचा आनुभव मिळेल. यूट्यूबवर यूजर्संनी व्हिडिओ प्ले केला, की तो रन होण्यास सरूवात होतो. जर व्हिडिओ फॉरवर्ड केला तरीही तो बफरिंग करत नाही. अशात यूजर्स यूट्यूबच्या ऑफलाइन फीचरचा फायदा उचलू शकतात आणि आपल्या आवडीचा व्हिडिओ डाऊनलोड करू शकता. सध्या यूट्यूबवर व्हिडिओज् अत्यंत स्पीडने डाऊनलोड होत आहे.

   

 • These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

  Play Store
  तुम्ही जिओ सिमवरून गूगल प्ले स्टोअरवरली एखादे अॅप्स इन्स्टॉल केले, तरीही 4G स्पीड मिळेल. याचा फायदा युजर्स असे अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी घेऊ शकतात जे साइजने मोठे आहेत. प्ले स्टोअरवर असे अनेक गेम्स आहेत ज्यांची साइज ही GBमध्ये आहे. यांना 4G स्पीडने डाऊनलोक करता येऊ शकतो.

   

 • These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

  Hotstar
  जिओ सिमवर हॉटस्टार अॅपला चांगली स्पीड मिळत आहे. जर तुम्हाला लाव्ही सामने पाहायचे असतील तर तुम्ही या अॅपचा वापर करू शकता. जर एखादी ओव्हर पाहायची राहिली असेल, तर तुम्ही 30-30 सेकंदाच्या स्लॉटमध्येही मागे जाऊन पाहू शकता

   

 • These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

  Jio TV
  Jio TV हे जिओचेच अॅप असून यालाही जिओ सिमवर चांगली स्पीड मिळत आहे. या अॅपवर तुम्ही रिअल टाईम सिरिअल्स पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

   

 • These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

  Jio Cinema
  या अॅपचा वापर करून युजर्स फिल्म, टीव्ही शो, ट्रेलर, म्यूझिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्मस् असे अनेक प्रकारचे व्हीडिओ विना बफरिंग पाहू शकता. 

   

 • These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

  Jio 4G Voice कॉलिंग...
  Jio 4G Voice या जिओ अॅपचा वापर करून युजर्स HD व्हाईस कॉलिंग करू शकतात. यातून व्हिडिओ कॉलिंग देखील करता येऊ शकते. 

   

 • These Apps Are Great Response On Reliance Jio 4G Sim

  Jio Cloud वर अपलोडिंग...
  रिलायन्स Jio Cloud अॅपचा वापर करून यूजर्स डाटाला क्लाउड वर स्टोअर करून त्याचा वापर करू शकतात. या अॅपचा वापर करून फोटो, व्हिडिओ, ऑडिओ किंवा इतर फाइल्सही क्लाउड वर सेव्ह करू शकता. 

   

Trending