Home | Khabrein Jara Hat Ke | These Are Extra Ordinary Items Of Amazon Forests South America

Did U Know : मनुष्यालाही ठार मारुन खातात येथील आदिवासी, जंगलात आढळतो 75 फुटांचा साप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:35 AM IST

अॅमेझॉनच्या परिसरात असलेल्या पाण्यात पीरान्हा प्रजातीच्या मासळ्या आढळून येतात.

 • These Are Extra Ordinary Items Of Amazon Forests South America

  अॅमेझॉनच्या परिसरात असलेल्या पाण्यात पीरान्हा प्रजातीच्या मासळ्या आढळून येतात. यावर एक चित्रपटही आला आहे. पण येथे इतरही काही अशा बाबी आढळून येतात, की ज्या अगदी विचित्र आहेत. त्यांच्याबद्दल वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

  काय आहेत अॅमेझॉनच्या जंगलातील आश्चर्यात टाकणाऱ्या बाबी
  साऊथ अमेरिकेत अॅमेझॉनचे जंगल 50 लाख वर्गमीटर परिसरात पसरले आहे. ब्राझिल, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वाडोर, फ्रेंच, गुआना, पेरु, सुरीनाम आणि व्हेनेजुएला या देशांच्या सीमाभागात हे जंगल आहे. या जंगलात अशा काही बाबी आढळून येतात ज्यांच्याबाबत तुम्ही कधी ऐकलेही नसेल.

  येथील आदिवासी प्रचंड क्रूर आहेत. एखादा संशोधक त्यांच्या परिसरात गेला तर त्याला ठार मारुन ते त्याचे मांस खातात. त्यानंतर त्याची खोपडी घरासमोर अडकवतात. 2009 मध्ये ब्राझिलच्या या जंगलात 19 वर्षांचा एक संशोधक Ocelio Alves de Carvalho आदिवासींमध्ये अडकला होता. त्याला त्यांनी ठार मारले होते.

  पुढील स्लाईडवर बघा, अॅमेझॉनच्या जंगलातील हे फोटो....

Trending