Home | Business | Gadget | these are superb options multi camera smartphones

मल्टी कॅमेरा मोबाइलसाठी हे आहेत उत्कृष्ट पर्याय, खरेदी केल्यावर म्हणताल वाह!!!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 16, 2018, 11:09 AM IST

ही आहे चार रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन बनवणारी पहिली कंपनी

 • these are superb options multi camera smartphones

  गॅजेट डेस्क : सध्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन दररोज स्मार्टफोनचे तंत्रज्ञान बदलत आहे. सुरूवीच्या काळात फोनचा फक्त कॉलिंगसाठी वापर होत होता. पण हळूहळू फोन हा स्मार्टफोन झाला. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यात विविध बदल झाले.

  एकेकाळी एक कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर लोक समाधानी होते. पण आज एक-दोन नाही तर तीन-चार कॅमेरे असणारे स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत. सॅमसंग नुकतीच चार रिअक कॅमेरे असलेला स्मार्टफोन बनवणारी पहिली मोबाइल कंपनी बनली आहे. अधिक कॅमेरे असलेला स्मार्टफोन निश्चितच वेगळा अनुभव देतो. आपल्याला जर जास्त कॅमेरे असणाऱ्या स्मार्टफोनचा अनुभव घ्यायचा असेल आणि तो खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर आपण या स्मार्टफोनचा विचार करू शकता.

  Huawei Mate 20 Pro

  कॅमेरा - 40 मेगापिक्सल, 20 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल के तीन रीयर कॅमेरे आहेत. सेल्फी कॅमरा 24 मेगापिक्सलचा आहे. सोबतच डबल एलईडी फ्लॅश मिळत आहे.
  डिस्प्लेस - 3120 x 1440 पिक्सलचा क्वाड एचडी + एमोलेड डिस्प्ले
  6 जीबी रॅमसोबत 128 जीबी स्टोरेजचा पर्याय
  हाईसिलिकॉन किरीन 980 चिपसेट
  अँड्रॉयड 9.0 पाई व्हर्जनची ओपरेटींग सिस्टम
  40 व्हॅट फास्ट चार्जिंगला सपॉर्ट करणारी 4200 एमएएच की बॅटरी
  डायमेंशन 157.8 x 72.3 x 8.6 एमएम आणि वजन 189 ग्राम
  हुआवेई मेट 20 प्रो या स्मार्टफोनची किंमत 69,990 रुपये आहे.

 • these are superb options multi camera smartphones

  Huawei P20 Pro

  कॅमरा- 40 + 20 + 8 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमरा (3 डी पोर्ट्रेट लाइटिंग सोबत), 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा
  डिस्प्ले- 6.1 इंच फुल एचडी + ओएलडीडी डिस्प्ले 1080x2240 पिक्सेल
  मेमोरी - 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज, 
  ऑपरेटिंग सिस्टम आणि प्रोसेसर - अँड्रॉयड v8.1 ऑपरेटिंग सिस्टम, 2.36GHz कॉर्टेक्स ए 73 + 1.8GHz कॉर्टेक्स ए 53 किरीन 970 ऑक्टो कोर प्रोसेसर
  बॅटरी - 4000 एमएएचची दमदार लिथियम पॉलिमर बॅटरी
  हुआवेई पी20 प्रो स्मार्टफोनची किंमत 59,990 रुपये आहे

 • these are superb options multi camera smartphones

  Samsung Galaxy A9

  कॅमरा - 24 + 5 + 10 + 8 मेगापिक्सलचे चार रिअर कॅमरा आहेत आणि 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. पाठीमागे एलईडी फ्लॅश, तसेच 10x तक डिजिटल झूम देण्यात आलेले आहे. 
  डिस्प्ले - 6.3 इंच फुल एचडी+ सुपर AMOLED मल्टी-टच कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन, 2220 x 1080 पिक्सल रिझॉल्यूशन, 
  मेमोरी स्टोरेज-  6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज क्षमता, 512 जीबी पर्यंत एक्सपांड करू शकतात.
  प्रोसेसर- 2.2GHz + 1.8GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 ऑक्टो कोर प्रोसेसरसोबत अँड्रॉयड v8.0 ओरियो ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. 
  बॅटरी - 3800 एमएएचचा शानदार लिथियम-आयन बॅटरी दिेलेली आहे.
  गॅलेक्सी ए9 चे किंमत 39,999 रूपये आहे. 

 • these are superb options multi camera smartphones

  Samsung Galaxy A7

  कॅमरा - 24 + 5 + 8 मेगापिक्सलचसोबत ट्रिपल कॅमरा, तसेच 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. 
  डिस्प्ले- 2220 x 1080 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत 6-इंच सुपर AMOLED कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे.   
  मेमोरी स्टोरेज - यामध्ये  6 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 512 जीबी पर्यंत एक्सपांड करू शकतो.
  प्रोसेसर- 2.2GHz + 1.6GHz Exynos 7885 ऑक्टो कोर प्रोसेसर,
  हा स्मार्टफोन अँड्रॉयड v8.0 नॉगेट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. 
  बॅटरी - यामध्ये 3300 एमएएचची लिथियम-आयन बैटरी देण्यात आली आहे
  गॅलेक्सी ए7 ची किंमत 25,990 रूपये आहे. 

Trending