आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्सं सासर सुरेख बाई! प्रियांकाच्या सासरच्या कुटूंबात आहेत 2 जावा, 3 दिर आणि 2 पुतण्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. परंतू अजुन त्यांच्या लग्नाची तारीख ठरलेली नाही. प्रियांकाच्या कुटूंबात आई मधु चोप्रा आणि लहान भाऊ सिध्दार्थ चोप्रा आहेत. तिचे वडील अशोक चोप्रा यांचे 2013 मध्ये निधन झाले होते. प्रियांकाच्या कुटूंबात फक्त 3 सदस्य आहेत. परंतू प्रियांकाच्या सासरच्या कुटूंबात जवळपास 10 सदस्य आहेत. प्रियांकाच्या सासरचे कुटूंब हे मोठे आहे. यामध्ये दोन जावा, तीन दिर, दोन पुतण्यासोबच अनेक सदस्य आहेत. 

 

दिर-जाऊ आहेत अॅक्टिंग फिल्डमध्ये 
- तिचे दिर केविन जोनास आहेत. ते अमेरिकन म्यूझिशियन, अॅक्टर, कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते पॉप रॉक आणि जोनास ब्रदर्स बँडशी जोडले आहेत. त्यांनी 2005 मध्ये आपले म्यूझिकल करिअर सुरु केले होते. त्यांनी चित्रपटांसोबतच टीव्ही शोजमध्ये अॅक्टिंग केली आहे. 
- प्रियांकाची जाऊ डेनियलला अमेरिकन रियालिटी टेलिव्हिजनची पर्सनॅलिटी म्हणून ओळखली जाते. तिने अमेरिकाच्या सॅटेलाइट टेलीव्हिजन चॅनल E! इंटरटेनमेंटमध्ये काम केले आहे. या चॅनेलसाठी तिने 'मॅरिज टू जोनास' नावाचा एक रियलिटी शो सुरु केला होता. या शोमध्ये तिने आपला नवरा केविन जोनाससोबत अॅक्टिंग केली होती. 

 

प्रियांकाला दोन पुतण्या 
प्रियांकाच्या पुतण्या म्हणजेच केवन आणि डिनयल यांना दोन मुली आहेत. यामध्ये एलेना रोज ही 4 वर्षांची तर दूसरी वॅलेंटाइना एंजेलीना 2 वर्षांची आहे. निकसोबत लग्न केल्यानंतर प्रियांका या दोन मुलींची काकू होईल. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्याप्रियांकाच्या सासरच्या मंडळीविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...