आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान प्रवास करताना जाणून घ्या आपल्या अधिकारांविषयी, एक विमानप्रवासी म्हणून तुमच्याकडून कोणीही तुमचे हे अधिकार काढून घेऊ शकत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅव्हल डेस्क  : तुम्ही विमानाने प्रवास करत असाल किंवा भविष्यात करणार आहात. अशावेळी तुम्हाला विमान प्रवासात मिळणाऱ्या तुमच्या अधिकारांविषयी माहीत असणे गरजेचे आहे. विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्यास तुम्हाला 10 हजार रूपयांपर्यंतचे कम्पनसेशन मिळू शकते. सोबतच हॉटेलमध्ये राहण्याचे आणि जेवणाची सुविधा मिळविण्याचा तुम्हाला अधिकार आहे. वरील व्हिडिओत पाहा, एक विमान प्रवासी म्हणून तुम्हाला कोणकोणते अधिकार प्राप्त आहेत.