आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Bollywood Actress Charge Maximum Fees In Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिका पदुकोण आहे बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री, एवढी आहे 12 अॅक्ट्रेसेसची फीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 33 वर्षीय दीपिका पदुकोण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असून ती चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. एका रिपोर्टनुसार, दीपिका तिच्या एका चित्रपटासाठी 13 कोटी रुपये फीस घेते. 2007 मध्ये शाहरुख खानसोबत 'ओम शांति ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या दीपिकाने आतापर्यंत 20 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

2015 मध्ये शेवटची दिसली मोठ्या पडद्यावर...

- दीपिका पदुकोण 2015 मध्ये 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात झळकली होती. यामध्ये रणवीर सिंग तिचा हीरो तर संजय लीला भन्साळी दिग्दर्शक होते.
- 2016 पासून दीपिकाचा एकही हिंदी चित्रपट रिलीज झाला नाही. तर दुसरीकडे 2017 मध्ये दीपिकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2017 मध्ये दीपिकाचा 'XXX: द जेंडर केज' हा हॉलिवूड चित्रपट रिलीज झाला. 'राबता' या चित्रपटातील टायटल साँगमध्ये दीपिकाचा स्पेशल अपिअरन्स होता.
- दीपिकाचा 'पद्मावती' हा चित्रपटही रिलीज झाला आहे. हा चित्रपटसुद्धा संजय लीला भन्साली यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, किती आहे बॉलिवूड अभिनेत्रींची फीस...


नोट : सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारावर घेण्यात आले...