आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॉलिवूड अभिनेत्रींजवळ आहे प्रायव्हेंट जेट, आलिशान आयुष्य जगतात या अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी आपल्या मेहनतीच्या कमाईच्या बळावर आपले स्वप्न पुर्ण केले आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहत असतो, पण काही खास लोकच ते स्वप्न पुर्ण करु शकतात. ग्लॅमर जगतात जे लोक यशस्वी होतात, त्यांचे आयुष्यही ग्लॅमरस असते. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. ज्या आज आलिशान आयुष्य जगतात.

 

शिल्पा शेट्टी 
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे पैशांची कमतरता नाही. तिचे पती जगातील यशस्वी बिझनेसमनच्या लिस्टमध्ये येतात. तेव्हा शिल्पा शेट्टीकडे प्रायव्हेट जेट असणे मोठी गोष्ट नाही. ती आज आलिशान आयुष्य जगते. तिचे पती राज कुंद्रा हे प्रसिध्द बिझनेसमन आहेत. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अशाच काही अभिनेत्रींविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...