आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या कामुकतेला कमकुवत करू शकतात या गोष्टी, यापासून नेहमी दूर राहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सेक्सचा मूड नाही... मूड नसण्यामागे कदाचित तुम्ही तणाव, थकवा, अपूर्ण झोप या गोष्टींना दोष देत असाल, परंतु आणखी एक महत्त्वाचे कारण यामागे असू शकते. सेक्सची इच्छा नसण्याचे एक कारण तुमची जेवणाची प्लेटही असू शकते. एका रिसर्चनुसार, दैनंदिन आहारातील काही गोष्टी तुमच्या हार्मोनल लेव्हलला प्रभावित करतात. तर मग हिवाळ्यात तुम्ही काय खात आहात या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या.


शुगर - भलेही तुम्ही चहा-कॉफीमध्ये साखर घेत नसाल किंवा कमी घेत असाल, परंतु जवळपास सर्व फूड आयटम्समध्ये तुरळक प्रमाणात का होईना साखर असतेच. ब्लड शुगर वाढल्याने तुमची सेक्सची इच्छा कमी होते.


कोल्ड्रिंक्स - जर तुम्हाला असे वाटत असेल की, कोल्ड्रिंक्स घेतल्याशिवाय तुमचे जेवण पूर्ण होऊ शकत नाही? तर तुम्हाला या सवयीचा विचार करण्याची आवश्यकता आहे, कारण कोल्ड्रिंक्सवर जास्त प्रेम केल्यास तुम्हाला सेक्स लाइफला टाटा-बायबाय करावे लागेल. कोल्ड्रिंक्समध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर्स असतात जे सेरोटॉनिन लेव्हलला प्रभावित करतात. सेरोटॉनिन हॅप्पी हार्मोन असून विविध रिसर्चनुसार याचा संबंध सेक्स इच्छेशी असतो.


ट्रान्स फॅट - यामध्ये चकित होण्यासारखे काहीच नाही की कन्फेक्शनरी इंडस्ट्री दावा करतात की, त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये मैदा आणि ट्रान्स फॅट नाहीत. परंतु तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यास तुमच्या सेक्शुअल ऑर्गन्समध्येही रक्ताचा प्रवाह बाधित होतो. ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्याने एक तर मृत्यू तुम्हाला आमंत्रित करू शकतो आणि दुसरा धोका म्हणजे तुमचा सेक्स ड्राइव्ह कमी होऊ शकतो. ट्रान्स फॅट, व्हेजिटेबल ऑइलमध्ये हायड्रोजन मिसळून तयार केला जातो.


प्लास्टिक बॉटल - आम्ही तर हेच सांगू की, तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्या लगेच फेकून द्या. बॉटलबंद पाणी नाही तर बॉटल व्याधीचे मूळ आहे. प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कन्टेनर्समध्ये बिसफिनल ए(बीपीए) नावाचे केमिकल कॉम्पोनेंट आढळून येते. जे पुरुष आणि महिला दोघांच्याही फर्टिलिटीला प्रभावित करते.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सेक्सची इच्छा कमी करणाऱ्या इतर पदार्थांविषयी...

बातम्या आणखी आहेत...