आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी ऑफर: सॅमसंगच्या या 4 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत, ऑफर फक्त काही दिवसांकरीताच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क- दिवाळीच्या आधी सॅमसंगने या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. आपल्या सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असेल तर एक चांगली संधी आहे. कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी जे 6, गॅलेक्सी जे 4, आणि गॅलेक्सी जे 2 ची किंमत कमी केली आहे. माध्यमांच्या अहवालांप्रमाणे ते 15 नोव्हेंबरपर्यंत कमी किंमतीत विकले जातील.

आता कीती असेल किंमत...


>13909 रु. मध्ये लॉन्च केलेला गॅलेक्सी जे 6 ला आता 11490 रु.ला विकला जात आहे. तसेच याचा 4 जीबी रॅम असलेला व्हॅरियंटची किंमत 16,490 वरुन 12,990 करण्यात आली आहे. 
हा स्मार्टफोन 5.6 इंच एचडी डिस्प्लेसह येतो आणि एंड्रॉइड 8.0 ओरिओ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनमध्ये सॅमसंगचा स्वतःचा Exynos 7870 प्रोसेसर आहे. त्याचा मागील कॅमेरा 13MP आहे आणि फ्रंट कॅमेरा 8MP आहे. यात सॅमसंग ने 3000mah ची बैटरी दीली आहे.

 

 

>त्याचप्रमाणे 99099 मध्ये लॉन्च केलेला गॅलेक्सी जे 4 सध्या 8250 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमसह येतो. यात 16 जीबीची इंटरनल स्टोरेज आहे जी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवु शकतो.

या फोन मध्ये 5.5 इंच एचडी डिस्प्ले आहे. याचा प्राइमरी कॅमेरा 13MP आहे आणि सेकंडरी कॅमेरा 5MP आहे. यामध्ये कंपनीने 3000mah ची बॅटरी दिली आहे.

 

>8190 ला लॉन्च केलेला गॅलेक्सी जे 2 आता 6909 रुपयला मिळत आहे. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर आहे. 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 5 इंच एचडी डिस्प्लेसह 2600mah बॅटरी आहे.

 

>तसेच कंपनीने च्या सॅमसंग गॅलेक्सी जे 2 कोअरची कींमत 6,090 वरुन 5909 केली आहे. त्याची RAM 1 जीबी आहे आणि अंतर्गत स्टोरेज 16 जीबी आहे. 8MP रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.   

बातम्या आणखी आहेत...