आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय घाणेरडा आहे अमेरिकेचा हा चेहरा, जगापासून लपवण्याचा करत आहे प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत 14 ऑगस्ट 1848 रोजी एक ओरेगन प्रदेश बनविण्यात आला होता. हा प्रदेश स्थलांतरितांमध्ये प्रसिद्ध होता. स्थलांतरित लोक सुखी जीवन जगण्याच्या शोधात येथे येतात. परंतु येथे अनेक बाबी आहेत ज्या अमेरिका जगापासून लपवण्याचा प्रयत्न करते. यापैकी काही बाबी आज आम्ही आपणास सांगणार आहोत.


दर 6 महिलांपैकी एकीवर होतो बलात्कार
- अमेरिकेला जगातील सर्वात शक्तीशाली देश मानला जातो. येथील लोकांची लाइफस्टाईल दुसऱ्या देशांमध्येही फॉलो केली जाते. पण, या देशाला दुसरी बाजूही आहे. ज्या गोष्टींबद्दल लोकांनी अधिक माहिती नाही. आपल्याला हे वाचून धक्का बसेल की, जगात सर्वात अधिक रेपच्या घटना या अमेरिकेत होतात.
- अमेरिका व्हॉयलन्स अजेन्स्ट वुमनच्या सर्वेनूसार, येथे सहा तरूणींमध्ये एक रेपची शिकार होते. ब्यूरो ऑफ जस्टिस स्टॅस्टिकनूसार, पीडित महिलांची संख्या 91 टक्के आणि पुरूषांची संख्या 9 टक्के एवढी आहे. तेथेच जवळपास 99 टक्के रेपिस्ट पुरुष आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज...

बातम्या आणखी आहेत...