आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनात ठरवले तर काहीच अशक्य नाही... 74 किलो झाले होते वजन, दुप्पट साइजचे लागायचे कपडे, मग असे कमी केले 30 किलो वजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनात ठाम निश्चय केला तर मग काहीही करणे अशक्य नाही. कधीकाळी 74 किलो वजन असलेल्या सृष्टीने अवघ्या काही महिन्यांतच 30 किलो वजन कमी केल. आज आम्ही सांगत आहोत 17 वर्षीय या विद्यार्थिनीने कशा पद्धतीने फक्त 9 महिन्यांत 30 किलो वेट लॉस केला. त्यांनी स्वत: या गोष्टी मीडियाला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये शेअर केल्या आहेत. कधीकाळी त्यांना स्वत:च्या वयापेक्षा दुप्पट मोठ्या असलेल्या व्यक्तीचे कपडे खरेदी करावे लागत होते.

 

कशी होती डाएट

ब्रेकफास्ट : काही हलके-फुलके उदा. उपमा, पोहे खायची.

लंच : चपाती, भाजी आणि दही घ्यायची. 
डिनर : रात्रीचे जेवण कधीच टाळले नाही. लंचसारखेच डिनरही होते. पण गोड खाणे खूपच कमी केले.

 

काय करणे सुरू केले...
- जिमला जाणे आवडत नव्हते. रनिंग, फास्ट वॉक आणि दोरीवरच्या उड्या सुरू केल्या.
- स्प्राउट्स, सॅलड घेणेही सुरू केले.
- फिटनेस एक्सपर्ट्स आणि सेल्फ हेल्प व्हिडिओज पाहून मोटिव्हेट होत राहिली.
- रात्री 8 वाजेनंतर डिनर करत नाही. लो कॅलोरीवाले फूड्सच घेतात. 
- दिवसभरात भरपूर पाणी पिते.

 

बातम्या आणखी आहेत...