Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | these-trees-plants-to-protect-from-saturns-evil-influence

... वृक्षवेली करतील शनिच्या अशुभ प्रभावापासून सुटका

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 29, 2011, 04:07 PM IST

1 जून 2011, बुधवारी शनि जयंती आहे. यावेळी विशेष प्रयोग करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता.

 • these-trees-plants-to-protect-from-saturns-evil-influence

  1 जून 2011, बुधवारी शनि जयंती आहे. यावेळी विशेष प्रयोग करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता. काही विशेष वृक्षवेलींच्या माळा घालून शनीच्या वाईट प्रभावपासून सुटका करून घेता येईल. पुढील उपायांनी तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील.
  उपाय
  1. लाल चंदनाची माळ अभीमंत्रीत करून शनिवारी किंवा शनी जयंतीच्या दिवशी घातल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून सुटका होते.
  2. शमीच्या मुळांना विधीपूर्वक घरी आणा. शनिवारी श्रवण नक्षत्रात किंवा शनी जयंतीदिवशी एखाद्या योग्य विद्वानाकडून अभीमंत्रीत करून काळ्या दोरीने गळ्यात किंवा हाताला बांधा. शनीदेव प्रसन्न होतील.
  3. पिंपळ वृक्षाला दररोज पाणी घातल्याने आणि दिवा लावल्यानेही शनिदेव प्रसन्न होतो.

Trending