आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकडीचा रस आणि ताकाने कमी होईल मांड्यांची चरबी, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही नैसर्गिक पेयाने मांड्यांवर जमा झालेली चरबी तर कमी होते, यासोबतच नितंबाची चरबीदेखील कमी करण्यात मदत होते. यामधील न्यूट्रियंट्समुळे चरबीच्या ज्वलनाची प्रक्रिया जलद होते. अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. निधी विजयवर्गीय अशाच प्रकारच्या पेयांविषयी सांगत आहेत. 


अशी दूर होईल मांड्यांची चरबी 
काकडीचा रस
: यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. ज्यामुळे मांड्यांच्या आजूबाजूची चरबी लवकर कमी होते. 


मधाचे पाणी : यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. जे मांड्यांची चरबी कमी करण्यात इफेक्टिव्ह आहे. 


ताक : यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. जे मांड्या आणि नितंबाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. 


सोया मिल्क : यामध्ये अल्कलाइड्स असतात. ज्यामुळे मांड्यांची चरबी जलद कमी होते. यामधील करक्युमिन नितंब आणि मांड्यांची चरबी कमी करण्यात मदत करते. 


टोमॅटो सूप : यामध्ये लायकोपिन असते. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात आणि मांड्यांची चरबी कमी होते. 


पुदिन्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे मांड्या, नितंबाची चरबी कमी करण्यात मदत करते. 

बातम्या आणखी आहेत...