आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात बळजबरीने युवकांचे केले जाते दोन लग्न, नकार दिल्याव मिळते शिक्षा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- जुन्या काळात राजे अनेक लग्न करायचे, त्याही त्यांच्या मर्जीने केले जायचे. पण असाही एक देश आहे जिथे युवकांचे बळजबरीने दोन लग्न केले जाते. हा देश अफ्रीकेतील महाद्वीपवर आहे, जिथे युवकांना दोन मिहालांसोबत लग्न करावे लागते.

 

खरतर, अफ्रीकेतील देश इरिट्रियामध्ये प्रत्येक पुरूषाला दोन लग्न करावे लागतात, कारण या देसात दोन लग्न करणे बंधणकारक आहे. इतकच नाही तर एखाद्या पुरूषाने दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्याच्यावर कारवाई करून त्याला जेलमध्ये पाठवले जाते.

 

या विचीत्र नियमाचे कारणही आहे. इरीट्रियामध्ये महिलांच्या संख्येच्या तुलनेत पुरूषांची संख्या कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इथियोपियासोबत झालेले युद्ध. पुरूषांच्या दोन लग्न करण्याव्यतिरीक्त महिलांसाठीही एक कडक नियम येथे आहे.


या नियमाअंतर्गत पुरूषांच्या दुसऱ्या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण किंवा व्यत्यय त्याच्या पहिल्या पत्नीला आणता येणार नाही, आणि जर असे केले तर आजिवन कारावासाची शिक्षा दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...