आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्षाची असतानाच 40 वर्षांची दिसायची, आई म्हणाली- पुस्तक आणि अभ्यासाव्यतिरीक्त दुसर काही कर, नंतर फक्त 15 महिन्यातच कमी केले 40 किलो वजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क- अनेक लोकांना आपले वजन करायचे असते,पण मध्येच ते वर्कआउट सोडून देतात, पण तुम्ही मेहनत कराल तर यश नक्की तुम्हाला मिळेल. व्यावसायाने बिझनेस अॅनालिस्ट असलेल्या दिपानविता बसकने 40 किलो वजन कमी केले आहे. 30 वर्षीय दिपानविताचे वजन कधीकाळी 92 किलो होते, ते तिने फक्त 15 महिन्यातच कमी केले. तिने एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या वजन कमी करण्याचे सिक्रेट सांगितले आहे. जाणून घ्या काय आहे ते सीक्रेट...


30 मध्ये दिसत होती 40 ची
- तिने सांगितले की, 20 वर्षांची असताना ती 40 ची दिसत होती. नंतर कळाले की, पुस्तक आणि अभ्यासाव्यतिरीक्त दुसरे बरच काही करण्यासारख आहे. त्यानंतर आईपासून इंस्पायर होऊन वजन कमी करणे सुरू केले.


कोणते डायट फॉलो केले
ब्रेकफास्ट : दोन उकडलेली अंडी, अडिच एग व्हाइट आणि एक बाउल ग्रीन सलाड. 
लंच : कॅलोरी कमी करायची होती म्हणून 200 ग्राम लीन प्रोटीन आणि ग्रीन सलाड.
डिनर : फ्रूट्स, सलाड आणि लीन प्रोटीन.

 

कोणते वर्कआउट केले
- तिने सांगितले की, प्रतेकाच्या शरीरानुसार त्याचे वर्कआउट वेगवेगळे असू शकतात, पण बेसिकतर सेमच असते. 
- ती रोज स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि हेवी वेट लिफ्ट करत होती. 
- लोअर आणि अपर बॉडी या दोन्हीवर फोकस करून वर्कआउट केले.

 

काय आहे फिटनेस सीक्रेट
- तिने सांगितले की, अनुशासन आणि कठीण परिश्रमच फीटनेसचे सीक्रेट आहे. हार्ड वर्कशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये.
 

बातम्या आणखी आहेत...