आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This Heater Will Give A Sense Of Heat In Minus 20 Degrees

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे हीटर देईल मायनस 20 डिग्रीमध्येही गर्मी, 2 तासात आसपासचे तापमान होईल 30 डीग्रीपर्यंत गरम...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हीही थंडीने त्रस्त झाला आहात, आणि तुम्हालाही या थंडीत गर्मी हवी असले तर आले आहे हे बुखारी हीटर. हे हीटर मायनस 20 डिग्री  तापमानातसुद्धा गर्मी उत्पन्न करतो. शास्त्रज्ञांनी हे कमालीचे हीटर बनवले आहे जे कितीही बर्फ पडत असेल कींवा कितीही थंडी असेल तरी गर्मी देईल.

 
2 तासात कलेल रूम गरम
हे हीटर बर्फाळ प्रदेशात ड्यूटी करणाऱ्या जवानांसाठी लाभदायक आहे. याच्या मदतीने 2 तासात त्यांचे बंकर 30 डिग्री होऊन जाईल. याला दिल्‍लीच्या डिफेंस इंस्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाइड साइसेंसच्या मदतीने बनवण्यात आले आहे. संस्थेने केरोसीनवर चालणारे हीटर(बुखारी) तयार केले आहे. या बुखारीमध्ये तंत्रज्ञानाला अपग्रेड केले आहे. आधीच्या बुखारीमधून विषारी वायु निघत होती पण आता तंत्रज्ञानामुळे यातुन फक्त गर्मी निघते.


पुर्ण झाली ट्रायल
नॉर्थ सिक्किममध्ये याचे ट्रायल यशस्वी झाले त्यामुळे आर्मीने 1 लाख बुखारीची ऑर्डर दिली आहे. याला खासप्रकारे डिझाइन केले आहे ज्यामुले कोणत्याही दिशेने हवा आली तरीही यात थंडावा जाऊ शकत नाही. आधीचे हीटर फुटायचे पण हे बुखारी फुटत नाही.