आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • This Is A Bold Actress In The Marathi Industry, Look At Neha Pendse Charming Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड अॅक्ट्रेस, बघा नेहाच्या दिलखेचक अदा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कुठेही मागे राहू इच्छित नाही. येथील अनेक अभिनेत्री आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सई ताम्हणकर, श्रुती मराठे, राधिका आपटे, मानसी नाईक या अभिनेत्रींसोबतच आणखी एक मराठमोळे नाव आहे, ज्याची मराठीतच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही चर्चा होते. ते नाव म्हणजे नेहा पेंडसे. नेहा मराठी, हिंदीतीलच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला चेहरा आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहाचा आज वाढदिवस असून तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला.  - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कुठेही मागे राहू इच्छित नाही. येथील अनेक अभिनेत्री आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सई ताम्हणकर, श्रुती मराठे, राधिका आपटे, मानसी नाईक या अभिनेत्रींसोबतच आणखी एक मराठमोळे नाव आहे, ज्याची मराठीतच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही चर्चा होते. ते नाव म्हणजे नेहा पेंडसे. नेहा मराठी, हिंदीतीलच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला चेहरा आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहाचा आज वाढदिवस असून तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. 