Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | this-is-a-solution-of-every-problem

याला म्हणतात रामबाण उपाय

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 26, 2011, 09:18 PM IST

अतिशय साधा दिसणारा हा खडा खूपच परिणामकारी आहे.

  • this-is-a-solution-of-every-problem

    जीवनात आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. तंत्र शास्त्राच्या माध्यामातून काही सोपे उपायही कधी कधी आपल्याला दिलासा देऊन जातात. गोमती चक्र एक असा खडा आहे की ज्याचा वापर तंत्र विद्येत नेहमी केला जातो. अतिशय साधा दिसणारा हा खडा खूपच परिणामकारी आहे.
    वारंवार गर्भपात होत असेल तर गोमती चक्र लाल कपड्यात बांधून कमरेला बांधा, गर्भपात होणे थांबेल.
    कोर्टाची, सरकारी ऑफिसातली कामे होत नसतील तर गोमती चक्र घराबाहेर ठेऊन त्यावर उजवा पाय ठेऊन जा. कामात यश मिळेल.

Trending