Home | Gossip | This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now

22 वर्षांपूर्वी 'कामसूत्र'मध्ये दिले होते बोल्ड सीन, आता अशी दिसते ही अॅक्ट्रेस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:38 PM IST

अभिनेत्री इंदिरा वर्मा आता बॉलिवूडमध्ये अॅक्टिव दिसत नाही.

 • This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now

  मुंबईः वयाच्या 23 व्या वर्षी 'कामसूत्र : अ टेल ऑफ लव' (1997) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री इंदिरा वर्मा आता बॉलिवूडमध्ये अॅक्टिव दिसत नाही. बाथ, सॉमरसेट, इंग्लंडमध्ये जन्मलेल्या इंदिराला तिचे चाहते 'गेम ऑफ थ्रोन्स' या इंटरनॅशनल मालिकेतील एल्लारिया सँडच्या रुपात ओळखतात.


  ऐश्वर्या रायसोबत केलंय इंदिराने काम...
  - इंदिरा वर्णा कामसूत्र या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये गायब झाली. पण गुरिंदर चड्ढा दिग्दर्शित 'ब्राइड अँड प्रिज्युडिस' (2004) चित्रपटात तिने ऐश्वर्या राय बच्चन आणि मार्टिन हंडरसन यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती.
  - इंदिराने कामसूत्र या चित्रपटात सेक्स सीन दिले होते. या चित्रपटातील एक बोल्ड सीन लीक झाल्यानंतर फार गदारोळ माजला होता.
  - इंदिराचे वडील भारतीय तर आई स्विस होती. इंदिरा म्यूझिक यूथ थिएटर कंपनीची मेंबर होती आणि तिने लंडनमधून ग्रॅज्युएशन केले आहे.
  - 44 वर्षीय इंदिरा तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे.
  - तिने 'द वॉक' (2005) आणि 'नोवेयर बॉय' (2009) या चित्रपटांमधला तिचा को-अॅक्टर कोलिन टियरनीसोबत लग्न केले असून या दाम्पत्याला एक मुलगी आहे. इवलिन हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
  - पती आणि मुलीसोबत इंदिरा नॉर्थ लंडनच्या होर्नसे येथे वास्तव्याला आहे.
  - इंदिरा आतापर्यंत 10 हून अधिक चित्रपट (हॉलिवूड चित्रपट अधिक) आणि 30 हून अधिक टीव्ही शोजमध्ये झळकली आहे.
  - अमेरिकन-ब्रिटिश-कॅनेडियन फिल्म 'Una'(2017) मध्ये ती शेवटची झळकली. तर छोट्या पडद्यावर ती ब्रिटिश क्राइम ड्रामा 'पर्नोइड' (2016) मध्ये झळकली होती.


  पुढील स्लाईड्सवर बघा, इंदिराचे 6 फोटोज...

 • This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now
  पती कॉलिन टियरनीसोबत इंदिरा वर्मा
 • This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now
  मुलगी इवलिनसोबत इंदिरा वर्मा
 • This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now
  इंदिरा 2014 पासून 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये काम करत आहे. तिने टीव्ही शो 'क्रूशियल टेल्स' (1996), 'अटॅचमेंट' (2001), 'एरिना' (2010), 'रॉकफेस' (2003), 'लव सूप' (2005), 'ब्रोकन न्यूज' (2005), 'लिटिल ब्रिटेन' (2005), 'रोम' (2007), 'अदर पीपल्स चिल्ड्रन' (2000) मध्ये काम केले आहे.
 • This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now
  'क्लेंसी चिकन' (1997), 'सिक्थ हॅप्पीनेस' (1997), 'जिन्हा' (1998), 'मॅड डॉग' (2002), 'रोवर्स रिटर्न' (2004), 'मिडस्केप' (2013), 'उना' (2016) या हॉलिवूड चित्रपटात इंदिराने काम केले आहे.
 • This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now
  चित्रपटांव्यतिरीक्त इंदिरा मॉडेलिंगही करते.
 • This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now
  इंदिरा तिच्या बोल्डनेसमुळे प्रसिद्ध आहे. तिने करिअरची सुरुवात 1996 साली 'कामसूत्रः ए टेल ऑफ लव' पासून केली होती. काही बॉलिवूड चित्रपटात काम केल्यानंतरही तिला यश मिळाले नाही. त्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

Trending