आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 हजारांत सुरू केला वेडिंग प्लानरचा व्यवसाय, आता वर्षाला आहे 2 कोटींचा टर्नओव्हर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कमी खर्चामध्येही तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. दिल्लीच्या एनी मुंजल यांनी अवघ्या 25 हजारांचा खर्च करून वेडिंग प्लानविंगचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा वार्षिक टर्नओव्हर दोन कोटी आहे. 24 वर्षांच्या वयात एनी यांनी वेडिंग प्लानिंगचा बिझनेस सुरू केला. त्या म्हणतात की, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. 


एनी मुंजल म्हणाल्या की, मला नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मी शाळेत होणाऱ्या इव्हेंट्सचे नियोजन करायचे. 21 व्या वर्षापासून मी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम सुरू केले होते. त्या सांगतात मला ट्रेंड आणि क्लाइट्सची टेस्ट अगची चांगली माहिती आहे. 

 
अशा लोकांसाठी आहे हा व्यवसाय 
दिल्लीचत्या वेडिंग प्लानर एनी मुंजल यांनी moneybhaskar.com शी बोलताना सांगितले की, ज्या लोकांना इव्हेंट ऑर्गनाइज करण्याची आवड आहे, लोकांना भेटायला आवडते तसेच जे इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह असतील क्लाइंट्ला नेमके काय हवे हे समजत असतील, मार्केटमधील लेटेस्ट ट्रेंडची चांगली माहिती असेल त्यांच्यासाठी हा व्यवसाय आहे. 


पुढे वाचा, कशी कराल बिझनेसची सुरुवात..

 

बातम्या आणखी आहेत...