आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is The Richest Poker Player, The Watch In His Hand Is So Expensive That It Can Be Bought In India A House And A Car

हा आहे सर्वात श्रीमंत पोकर प्लेयर, याच्या हातातील घड्याळ आहे एवढे महागडे की, त्या किमतीत भारतात एक घर आणि कारही घेता येईल विकत  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अमेरिकन पोकर प्लेयर आणि प्लेबॉय मिलेनिअर डेन बिल्जेरियन आपल्या लाइफस्टाइलसाठी नेहमी चर्चेत असतो. डेन बिल्जेरियन आपले प्रोडक्ट् लॉन्च करण्यासाठी अशातच भारतात आला होता. त्याने भारतात सर्वात मोठा पोकर इव्हेन्ट “इंडिया पोकर चॅम्पियनशिप” आला होता. तो मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना स्पॉट झाला. डेन बिल्जेरियन व्हाईट टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला. पण त्याच्या हातातील घडयाळ सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. त्याने एवढे महागडे घडयाळ घातलेले होते की, भारत त्या किमतीमध्ये एक नवे घर आणि एक कार विकत घेता येईल. सोशल मीडियावर त्याचे हे घडयाळ चर्चेचा विषय बनले आहे. 

डेन बिल्जेरियनने जे घडयाळ घातलेले होते Richard Mille RM11-03 आहे, ज्याची किंमत 191,500 डॉलर (1.36 कोटी रुपये) आहे. बिल्जेरियन 150 मिलियन डॉलर (107) चा मालक आहे. त्याच्या हातातील हे घडयाळ McLaren चे इंजीनिअर्स आणि डिजायनर्सने तयार केले आहे. हे घडयाळ मागच्यावर्षी जेनेव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये लॉन्च केले गेले होते. कंपनीने केवळ 500 घडयाळ बनवले होते. या घड्याळात टायटेनियम पुशर्स लागलेले आहेत, जे McLaren 720S कारच्या हेडलाइट्ससारखे दिसते. एवढेच नाही तर या घड्याळात 5 टायटेनियम क्राउन लागलेले आहेत, जे McLaren कारच्या व्हीलमध्ये असतात. 

बातम्या आणखी आहेत...