आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूयॉर्क - डॉक्टरांकडे प्रत्येक आजारावर औषध असते. असे म्हटले जाते की जर योग्य वेळी डॉक्टरांना तुमचा आजार कळला तर बहुतांश रुग्णांची आजारातून मुक्तता होते. परंतु, जगात अशीही एक महिला डॉक्टर आहे जिला पाहताच रुग्णांचे आजार बरे होतात. तिच्या क्लिनिकबाहेर नेहमीच पुरुषांच्या रांगा लागतात. कारण, ती प्रत्येक रुग्णावर चक्क न्यूड होऊन उपचार करते. तिच्या या उपचाराच्या पद्धतीला नेकेड थेरेपी असेही म्हटले जाते.
सर्वांनाच हे विचित्र वाटते, परंतु हे अगदी खरे आहे. या डॉक्टरचे नाव आहे साराह व्हाइट, ती फक्त 24 वर्षांची आहे. मनोवैज्ञानिक डॉक्टर म्हणून न्यूयॉर्कमध्ये प्रॅक्टिस करते. साराहकडून उपचार घेण्यासाठी रुग्णांची मोठी रांग लागते. तिची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. फक्त एका सेशनसाठी साराह भलीमोठी फीस आकारते. या नेकेड उपचार पद्धतीमागे साराहचे कारणही विशेष आहे. ती म्हणते, मी महान मनोचिकित्सक फ्रॉइडच्या थेरेपीवर अंमल करतेय.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, डॉक्टर साराह आणि तिच्या या नेकेड उपचार पद्धतीबाबत...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.