आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्यात जन्म झालेले लोक बनतात अब्जाधीश, कामाला येतो हा फॅक्टर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- व्यवसायातील तुमचे यश तुम्ही जन्मलेल्या महिन्यावर ठरलेले असते. ज्योतिष आणि अंक विज्ञानानुसार या महिन्यात जन्मलेले लोक जास्त यशस्वी व्यवसायीक होतात. या महिन्यात जन्मलेल्या लोकांची रिस्क आणि निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी एक यशस्वी व्यवसायीक बनवते. जाणून घ्या कोणता व्यवसायीक कोणत्या महिन्यात जन्मले आहेत.


डिसेंबर
डिसेंबरमध्ये जन्म झालेले व्यवसायीक दुसऱ्यांपेक्षा वेगळा विचार करतात आणि रिस्क घेऊन काम करतात.

रतन टाटा - 28 डिसेंबर
धीरूभाई अंबानी - 28 डिसेंबर


एप्रिल
एप्रिलमध्ये जन्म झालेल्या व्यवसायीकांची रास ऋषभ आणि मेष असते आणि ते स्वत: चे निर्णय स्वत: घेतात आणि आपल्या व्यवसायाला पुढे नेतात.
मुकेश अंबानी - 19 एप्रिल
आदि गोदरेज – 3 एप्रिल

 
जून
जूनमध्ये जन्मलेले वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि ते रिस्क घेताना विचार करत नाहीत
कुमार मंगलम बिड़ला - 14 जून
लक्ष्मी मित्तल – 15 जून
गौतम अडानी - 24 जून
एलन मस्क – 28 जून


जुलै
जुलैमध्ये जन्मलेले व्यवसायीक लोकांना त्यांचे काम करण्यासाठी स्वातंत्र्य देतात आणि ते त्यांची कामे ते रिस्क घेऊन पूर्ण करतात.
अजीम प्रेमजी - 24 जुलै
शिव नाडर – 14 जुलै

 

ऑक्टोबर
या महिन्यात जन्मलेल्या व्यवसायीक इतरांपेक्षा जास्ती यशस्वी होतात.
बिल गेट्स - 28 ऑक्टोबर
दिलीप सांघवी - 1 ऑक्टोबर
सुनील भारती मित्तल – 23 ऑक्टोबर

 

बातम्या आणखी आहेत...