आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Click केल्यानंतर समजेल तुम्हाला या पेंटींगमागील सहस्य, समजल्यानंतर बसेल सुखद धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉडी पेंटिंग हा आजच्या काळाच फॅशनचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यातही तरुणांमध्ये बॉडी पेंटिंगबाबत चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. पण आज आम्ही तुम्हाला असे काही पेंटिंग दाखवणार आहोत जे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. त्याचे कारण म्हणजे हे पेंटिंग इतर कुठे नव्हे तर गर्भवती महिलांच्या पोटावर करण्यात आले आहे. पोटाच्या आकाराचा लाभ घेत कलाकाराने पृथ्वी, मासा असे विविध पेंटिंग्ज साकारले आहेत. असेच अफलातून पेंटिग आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा असेच काही पेंटिंग...  

बातम्या आणखी आहेत...