आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज 700 गाढविनींच्या दुधापासून अंघोळ करायची ही राणी, कारण ऐकुण व्हाल दंग...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- तुम्ही नेहमी लोकांना पाण्यानं अंघोळ करताना पाहिले असेल किंवा काही लोक गाय किंवा म्हशीच्या दुधापासून अंघोळ करतात पण एक राणी अशी होती जी गाढविनीच्या दुधापासून अंघोळ करायची. अंघोळीसाठी ती रोज 700 गाढविनींच्या दुधाचा वापर करायची. ती असे का करायची हे एक रहस्य आहे. जाणून घ्या ती असे का करायची. 
 
क्लियोपेट्रा नावाची राणी होती, जी इजिप्तवर राज्य करायची. असे म्हणले जाते की, क्लियोपेट्राने 51 इ.पूर्व ते 30 इ.पूर्व पर्यंत इजिप्तवर राज्य केले आहे. त्यावेळस क्लियोपेट्राला जगातील सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात सुंदर राणी माणले जायचे. त्यासोबतच तिचे नाव ईतिहासात रहस्यमयी महिलेच्या रूपाने जोडले गेले आहे.
 
क्लियोपेट्रा इतकी सुंदर होती की, इतर राज्यांचे राजा आणि सन्य आधिकाऱ्यांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून सगळी कामे करून घ्यायची. तिचे शेकडो लोकांसोबत शारिरीक संबंध होते. तिला जगातील 5 भाषा माहित होत्या. याच तिच्या गुणामुळे ती कोणलाही अपलस करायची आणि आपले ध्येय साध्य करायची.

 

क्लियोपेट्राबद्दल अजून एक हैराण करणरी गोष्ट म्हणजे ती, रोज 700 गाढविनींच्या दुधापासून अंघोळ करायची. काही दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये झालेल्या एका संशोधनात उंदरांना गाय आणि गाढविनीचे दुध पाजण्यात आले आणि गायीचे दुध पिणारे उंदीर जास्त मोठे झाले. त्यामुळे हे स्पष्ट झाले की, गाढवाच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा कमी चरबी असते आणि शरिरासाठी चांगले असते.

 

म्हणले जाते की, क्लियोपेट्रा इजिप्तपर राज्य करणारी शेवटची फॅरो होती. पण ती अफ्रीकी, कॉकेशियस किंवा युनानी होती, हे अजूनही रहस्य आहे. त्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. क्लियोपेट्राचे निधन फक्त 39 व्या वर्षी झाले, पण तिचा मृत्यु कसा झाला हे अजून रहस्य आहे. काही लोकांचे माणने आहे की, तिचा मृत्यु सापाच्या चावण्याने झाला तर काही माणतात विष पियून झाला, तरा काही म्हणतात तिची हत्त्या करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...