आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइट्सवर फेमस आहे ही मुलगी, किम कार्दशियन सारखी आहे या मुलीची बट...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पेशल डेस्क- इंटरनेट लोकांना फेमस बनवण्याचा सगळ्यात सोप मार्ग बनला आहे. खासकरून फेसबुक आणि इंस्टाग्राम, ज्यावर लोक आपली फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करून फेमस होत आहेत. काही लोकांना यामुळे मॉडलिंग आणि फिल्मच्या ऑफर मिळत आहेत.  सोशल साइट्सवर काहीशी अशीच धूम अमेरिकेच्या एरिझओनाची जेलिनी ओजेडा ओचोआ (Jailyne Ojeda Ochoa) ची आहे. तिला लाखो लोग फॉलो करतात, तिची किम कार्दशियन सारखी बट आहे.

 

जेलिनीच्या curvy फिगरचे लाखो लोक फॅन आहेत. दिसायला ती खुप स्लिम आहे, पण तिची बट अमेरिकी मॉडल किम कार्दशियन सारखी आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की, फक्त इंस्टग्रामवर तिचे 50 लाख फॉलोअर्स आहेत, तर तिच्या फेसबुक पेजला 8 लाख लोकांनी लाइक केले आहे. जेलिनीला अनेक कंपन्यांकडून मॉडलिंगच्या ऑफर मिळाल्या आहेत. तिला अॅक्टींगमध्ये करीअर करायचे आहे. ती दररोज एक्सरसाइज आणि डेली रूटीनचे फोटोज अपलोड करते. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा तिचे काही फोटोज..

बातम्या आणखी आहेत...