आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG ! - या महिलेच्या जीभेची किंमत आहे 9 कोटी, काय आहे खास...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- महाग कपडे, घर, गाडी, दागीने, वस्तु यांच्याबद्दल तुम्ही ऐकले असेल पण कधी तुम्ही महाग जीभेबद्दल ऐकल आहे का? हो हे खर आहे, एका महिलेच्या जीभेची किंमत आहे तब्बल 9 कोटी रूपये. ऐकुण धक्का बसला ना?  कॅडबरी कंपनीने हायलेई कर्टिस नावाच्या महिलेच्या जीभेची किंमत 9 कोटी रूपये नावली आहे.

 

चवीच्या खासियतमुळे या महिलेच्या जीभेची किंमत 9 कोटी रूपये आहे. फेमस कॅडबरी चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीने हायलेइ कर्टिस नावाच्या महिलेच्या जीभेचा 1 मिलीयन पाउंडा विमा केला आहे. ज्याची भारतीय रूपयांमध्ये किंमत 81,537,870.34 रुपये म्हणजे जवळ जवळ 9 कोटी रूपये होतात. ही महिला कॅडबरीच्या 300 लोकांच्या चॉकलेट टेस्टिंग टीमची सदस्य आहे आणि ती चॉकलेटच्या परफेक्ट स्वादासाठी त्याला टेस्ट करायचे काम करते. त्यामुळे चॉकलेट एक्सपर्ट हायलेइच्या टेस्टबड्सचा विमा केला आहे.

 

या विम्यामुळे त्या महिलेला सक्त ताकिद देण्यात आली आहे की, ती असे कोणतेच काम करू नये ज्यामुळे तिच्या स्वाद इंद्रीयांना नुकसान होईल. डॉक्टरही सांगतात की, पुरूषांपेक्षा महिलांमध्या स्वाद इंद्रीयाची शक्ती जास्त असते.

बातम्या आणखी आहेत...