social / ऋषिपंचमीनिमित्त गोदावरीत हजारो महिलांची स्नानपर्वणी 

यंदा गाेदावरी नदी दुथडीभरून वाहू लागली आहे

प्रतिनिधी

Sep 04,2019 07:42:00 AM IST

नाशिक : मंगळवारी हजारो महिलांनी भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीला रामकुंडात तीर्थस्नान केले. गेल्या वर्षी दुष्काळामुळे गोदावरीत पाणी नव्हते. यंदा गाेदावरी नदी दुथडीभरून वाहू लागली आहे. महिलांसाठी शिवपातक व्रत म्हणून या तीर्थस्नानाचे महत्त्व अाहे.

कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, अत्री हे ऋषी आणि वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून ही पूजा होते.

X
COMMENT