आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी CM हाउसचा CID ऑफिसर बोलत आहे, मला रोज 5 एनकाउंटरची सुट आहे, त्याचा पत्ता नाही सांगितला तर घरातल्या मुलीना उचलुन घेउन जाईल, त्यानंतर समोर आले साहेबांचे सत्य...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कॅथल(हरियाणा)- 'मी CM हाउसचा CID ऑफिसर बोलत आहे, मला रोज 5 एनकाउंटरची सुट आहे, निशांतचा पत्ता नाही सांगितला तर घरातल्या सगळ्या मुलीनां उचलून नेयील.जिल्ह्याच्या पूंडरीमधल्या आईटीआई विद्यार्थी निशांतच्या घरच्यांना 20 सप्टेंबरला ही धमकी देणाऱ्याचा खुलासा आता झाला. तो  कोणता सीआईडी ऑफिसर नाही तर कुरुक्षेत्रच्या शाहाबादचा संदीप आहे. त्याची पत्नी लग्नाच्या 5 दिवसानंतर गायब झाली होती. या प्रकरणात निशांत विरुद्ध  पूंडरी पालिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. 

 

पोलिसांनी नंबर ट्रेस करून व्यक्तिची माहिती काढली 

पूंडरी ठाण्याच्या क्षेत्रातील जांबा गावात राहणाऱ्या युवतीचे दोन सप्टेंबरला लग्न झाले होते. पाच दिवस सासरी राहून ती अचानक गायब झाली. त्या महिलेचा शेजारी निशांत पण गायब होता. त्या महिलेच्या घरच्यांनी निशांतच्या विरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली. 20 सप्टेंबरला निशांतच्या भावाला अनोळख्या नंबर वरून कॅाल आला. फोन करणाऱ्याने स्वत ला  सीआईडीचा एनकाउंटर स्पेशलिस्ट आणि गोल्ड मेडलिस्ट इंस्पेक्टर संजीव ग्रोवर असे सांगुन धमकी देली. 

निशांतच्या भावाने  8 मिनीट 5 सेकेंदांचे बोलने रेकॅार्ड केले. त्यानंतर डीजीपी, सीआईडी, एडीजीपी, सीएम ऑफिस आणि कॅथल एसपीला ती कॅाल रेकॅार्डिंग 

एैकुन त्याची तक्रार केली. 

बातम्या आणखी आहेत...