आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडगाव- जळगाव जिल्ह्यातील भगडाव येथे मुलाच्या विरहात आई-वडील आणि मुलगी अशा तिघांनीही सामूहिक आत्महत्या केल्याची घटना आज(दि.30)घडली आहे. 9 वर्षीय इसम बाबू सय्यद याची 22 मार्चला हत्या करण्यात आली होती. या हत्या होऊ इतके दिवस झाले तरीदेखील आरोपींचा शोध लागला नव्हता. यामुळेच बाबू सय्यद खूप तणावात होते. मुलाचा विरह आणि यातूनच आलेला मानसिक तणाव यामुळे कुटुंबातील तिघांनीही सामूहिक आत्महत्या केली. 
बातम्या आणखी आहेत...