आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Three Months Later, The GST Collection In November Exceeded 1 Lakh Crore,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोव्हेंबरमध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त कर प्राप्त, मागील वर्षाच्या तुलनेत 6% वाढ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) द्वारे नोव्हेंबर महिन्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला आहे. आर्थिक मंत्रालयाने 1 डिसेंबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील महिन्यात जीएसटी महसूल 1 लाख 3,492 कोटी रुपयांवर पोहोचला. हे कलेक्शन नोव्हेंबर 2018 पेक्षा 6 टक्क्यांनी जास्त आहे. जुलै महिन्यात जीएसटी कलेक्शन 1 लाख 02,083 कोटी रुपये होता. नोव्हेंबरमधील जीेएसटी कलेक्शन

टॅक्सकलेक्शन (रुपयांत)
सीजीएसटी19,592
एसजीएसटी27,144
आईजीएसटी49,028
सेस 7,727
एकूण1,03,491

मागील पाच महिन्यांतील जीएसटी कलेक्शन

जीएसटीकलेक्शन (रुपयांत)
जुलै1,02,083
ऑगस्ट98,202
सप्टेंबर91,916
ऑक्टोबर95,380
नोव्हेंबर1,03,492

सरकारने आयजीएसटीकडून 25,150 कोटी रुपये आणि सीजीएसटीकडून 17,431 कोटी रुपये एसजीएसटीच्या खात्यात हस्तांतरित केले आहे. नियमित वाटपानंतर नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारचा एकूण जीएसटी महसूल 44,742 कोटी रुपये आणि राज्यांची एकूण रक्कम 44,576 कोटी रुपये राहिली. 30 नोव्हेंबरपर्यंत 77.83 लाखांचे जीएसटीआर-3 बी फॉर्म भरण्यात आले होते.