Home | News | Thugs Of Hindustan Screening Kiran Rao Aamir Khan In Laws Spotted

प्रेक्षकांनी 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'ची उडवली खिल्ली, तर स्क्रीनिंगवर पोहोचले नाही चित्रपटाचे लीड अॅक्टर आमिर-अमिताभ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 02:35 PM IST

जावई आमिर खानचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले सासु-सासरे

 • Thugs Of Hindustan Screening Kiran Rao Aamir Khan In Laws Spotted

  एन्टटेन्मेंट डेस्क. आमिर खान- अमिताभ बच्चन यांचा 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत नाहीये. रिलीजनंतर चित्रपटाला पहिल्या दिवसापासून क्रिटिक्सचे निगेटिव्ह फीडबॅक मिळत आहेत. गुरुवारी रात्री उशीरा यशराज स्टूडिओमध्ये चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली. स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाचे लीड स्टारकास्ट आमिर खान आणि अमिताभ बच्चन दिसले नाही, यासोबतच इंडस्ट्रीचा कोणताही मोठा स्टार दिसला नाही. तर चित्रपटाची अभिनेत्री कतरिना कैफही स्क्रीनिंगवर पोहोचली नाही.

  चित्रपटातील एकमेवर अभिनेत्री फातिमा सना शेख यावेळी दिसली
  - स्क्रीनिंगमध्ये आमिर खानची पत्नी करण रावही हजर होती. जावई आमिर खानचा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे सासु-सासरेही पोहोचले.
  - चित्रपट पाहण्यासाठी डायरेक्टर नीतेश तिपारी, बायको अंजलीसोबत सचिन तेंडुलकर, आशुतोष गोवारिकर, राज ठाकरे, इमरान खान, जावेद अख्तरसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'च्या स्क्रीनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज

Trending