Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

सिद्ध नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात

रिलिजन डेस्क

Jul 11,2019 12:05:00 AM IST

गुरुवार 11 जुलै स्वाती नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. गुरुवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार....

मेष : शुभ रंग : मरून | अंक : ७ उद्योग व्यवसायातील पूर्वीचे नियम बदलावे लागतील.ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज पत्नीने दिलेले सल्ले मोलाचे असतील.वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ कामगारांनी वरीष्ठांकडे केलेल्या मागण्या रास्त असल्यास मान्य होतील. ज्येष्ठांना काही आरोग्य विषयक चाचण्या कराव्या लागतील. तब्येतीस जपा.मिथुन : शुभ रंग : तांबडा | अंक : ६ आज तुम्ही मनोरंजनासाठी काही वेळ द्याल. मित्रांमधे मोठेपणा मिळवण्यासाठी तुमची धडपड राहील. आज एखाद्या लेट नाईट चित्रपटाचा आस्वाद घ्याल.कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ कुटुंबात आर्थिक सुबत्ता राहील. भावंडांमधील वाद सुसंवादाने मिटतील. मुले पालकांच्या आज्ञेत असतील. गृहीणी आज स्वत:चे छंद जोपासतीलसिंह : शुभ रंग :आकाशी | अंक : ३ दैनंदीन कामे आज कंटाळवाणी वाटतील. काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. एखाद्या नवीन विषयात रूची निर्माण होईल. शेजारी सलोखा वाढेल.कन्या : शुभ रंग : पांढरा |अंक : ५ व्यवसायात केलेले कष्ट कारणी लागतील. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. अनपेक्षित आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. यशदायी दिवस.तूळ : शुभ रंग : अबोली | अंक : २ परिवारात सलोखा राहील. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. काही महत्वपूर्ण बातम्या कानी येतील. आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली करा.वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी |अंक : ४ भविष्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कराल. जास्त लाभाचा मोह टाळून सुरक्षित गुंतवणूकीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज प्रवासात सावध रहा.धनू : शुभ रंग : केशरी | अंक : १ योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन करून हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण कराल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. गृहीणींना छंदातून अर्थप्राप्ती होईल.मकर : शुभ रंग : निळा | अंक : २ आज सकारात्मकता तसेच स्वावलंबन फार महत्वाचे राहील. ऐकावे जनाचे व करावे मनाचे याच तत्वाने वागणे योग्य ठरेल. आज मित्रांना दूरून रामराम ठोका.कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. काही मनाविरूध्द घटनांनी नैराश्य येईल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांचे मनोबल वाढेल.मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५ काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटणार अाहेत. मतभेद झाले तरी मानसिक संतूलन ढळू देऊ नका. कामगार वर्गाने आपल्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.

मेष : शुभ रंग : मरून | अंक : ७ उद्योग व्यवसायातील पूर्वीचे नियम बदलावे लागतील.ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज पत्नीने दिलेले सल्ले मोलाचे असतील.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ कामगारांनी वरीष्ठांकडे केलेल्या मागण्या रास्त असल्यास मान्य होतील. ज्येष्ठांना काही आरोग्य विषयक चाचण्या कराव्या लागतील. तब्येतीस जपा.

मिथुन : शुभ रंग : तांबडा | अंक : ६ आज तुम्ही मनोरंजनासाठी काही वेळ द्याल. मित्रांमधे मोठेपणा मिळवण्यासाठी तुमची धडपड राहील. आज एखाद्या लेट नाईट चित्रपटाचा आस्वाद घ्याल.

कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ कुटुंबात आर्थिक सुबत्ता राहील. भावंडांमधील वाद सुसंवादाने मिटतील. मुले पालकांच्या आज्ञेत असतील. गृहीणी आज स्वत:चे छंद जोपासतील

सिंह : शुभ रंग :आकाशी | अंक : ३ दैनंदीन कामे आज कंटाळवाणी वाटतील. काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. एखाद्या नवीन विषयात रूची निर्माण होईल. शेजारी सलोखा वाढेल.

कन्या : शुभ रंग : पांढरा |अंक : ५ व्यवसायात केलेले कष्ट कारणी लागतील. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. अनपेक्षित आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. यशदायी दिवस.

तूळ : शुभ रंग : अबोली | अंक : २ परिवारात सलोखा राहील. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. काही महत्वपूर्ण बातम्या कानी येतील. आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली करा.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी |अंक : ४ भविष्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कराल. जास्त लाभाचा मोह टाळून सुरक्षित गुंतवणूकीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज प्रवासात सावध रहा.

धनू : शुभ रंग : केशरी | अंक : १ योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन करून हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण कराल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. गृहीणींना छंदातून अर्थप्राप्ती होईल.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : २ आज सकारात्मकता तसेच स्वावलंबन फार महत्वाचे राहील. ऐकावे जनाचे व करावे मनाचे याच तत्वाने वागणे योग्य ठरेल. आज मित्रांना दूरून रामराम ठोका.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. काही मनाविरूध्द घटनांनी नैराश्य येईल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांचे मनोबल वाढेल.

मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५ काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटणार अाहेत. मतभेद झाले तरी मानसिक संतूलन ढळू देऊ नका. कामगार वर्गाने आपल्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.
X
COMMENT