आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 11 ऑक्टोबरला चंद्र तूळ राशीमध्ये राहील. ही शुक्र ग्रहाची राशी आहे. गुरुवारी विष्कुंभ नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे. हा योग सकाळी 11 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यामुळे एखादे शुभ काम करायचे असल्यास प्रीती योगामध्ये करावे. 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील तर इतर चार राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील.


मेष - जोडीदाराशी एकमत असेल. विरोधकही  तुमच्या प्रभावात असतील. प्रामाणिक प्रयत्नांस यश देणारा आजचा दिवस असून दैवाची अनुकलता राहील.  शुभ रंग : डाळिंबी, अंक-३. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...