आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 15 नोव्हेंबरची सुरुवात श्रवण नक्षत्रामध्ये होईल. दिवसभर दोन शुभ योग राहतील. दिवसाच्या सुरुवातीला वृद्धी नावाचा शुभ योग आणि संध्याकाळी 4 नंतर ध्रुव नावाचा शुभ योग सुरु होईल. या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील तर इतर चार राशीसाठी संमिश्र फळ देणारा राहील. रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी शनी राशी बदलून मकर राशीतून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...