आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 16 मे रोजी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आज प्रदोष व्रतही आहे. आजच्या ग्रह-स्थितीमुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी खास राहील. शुभ योगाच्या प्रभावाने अपूर्ण कामे पूर्ण होतील. काही लोकांची प्रगती होईल. सेव्हिंग वाढेल, बिझनेसमध्ये एक्स्ट्रॉ इन्कम होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...