आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 27 डिसेंबर 2018 ला मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या दिवशी प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने आज तुमचे इन्कम वाढू शकते आणि पैसाही वाचेल. 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. हे लोक कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ काढू शकतील. धनलाभ होण्याचे योग आहेत. नवीन कामाच्या योजना तयार होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. या लोकांनी सांभाळून राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...