आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 27 सप्टेंबर रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


मेष  - 
पॉझिटिव्ह -
ऑफिसमध्ये तुम्हाला एखादे जबाबदारीचे काम मिळू शकते. इतरांच्या मदतीने करण्यात आलेल्या कामामध्ये तुम्ही अडकू शकता. आज तुम्ही लोकांना भेटून महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. जवळपासच्या लोकांवर लक्ष ठेवावे. कुटुंबात मंगलकार्य ठरू शकते. मोठ्या भावाची मदत मिळेल.


निगेटिव्ह - एखादे काम बिघडू शकते. इतरांवर तुमचे विचार आणि इच्छा थोपु नका. पैशांच्या बाबतीत सावध राहावे, आळस जाणवेल. तणाव आणि चिडचिड वाढेल. खूप दिवसांपासून चालू असलेले एखादे काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. काही विरोधकांकडून नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जखम होऊ शकते.


काय करावे - मुंग्यांना पीठ आणि साखर टाकावी.


लव्ह - पेमाच्या बाबतीत मेष राशीचे लोक आज लकी राहतील. पार्टनर तुमच्या भवन समजून घेण्याचा प्रयत्न करेल. तुमची इमेज चांगली बनेल.


करिअर - नोकरदार लोकांचा खर्च वाढू शकतो. विचारपूर्वक गुंतवणूक करावी. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना तणाव जाणवू शकतो.


हेल्थ - पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. जखम किंवा अपघाताचे योग आहेत. सांभाळून राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...