आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 23 ऑगस्टचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. दिवसभर परीघ नावाचा अशुभ योग राहील. यामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. आश्लेषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून चंद्र कर्क राशीमध्ये राहील. 

येथे जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील...

बातम्या आणखी आहेत...