Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

अशुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात, 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी आर्थिक नुकसानीचा ठरू शकतो दिवस

रिलिजन डेस्क

Sep 05,2019 12:05:00 AM IST

गुरुवार 05 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ३ कार्यक्षेत्रातील काही मनाविरुध्द घटना तुम्हाला बेचैन करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. महत्वाचे व्यावसायिक करार आज नकोतच.वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १ व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका.मिथुन : शुभ रंग : लाल | अंक : २ वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच म्हणणे पुढे रेटाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा.कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : १ सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस.सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ६ आर्थिक आवक पुरेशी असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. मुले आज्ञा पाळतील.कन्या : शुभ रंग : केशरी| अंक : ४ आज कंटाळवाणा दिवस. दैनंदीन क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींना शेजारधर्म जपावा लागेल.तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३ आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे.वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६ आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल.धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७ नवीन उद्योजकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. अती आक्रमकता नको. थोर मंडळींचे अनुभवाचे बोल ऐकून घ्यावेत.मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ५ आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील पेच प्रसंग आत्मविश्वासाने सोडवाल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आज आरोग्य उत्तम साथ देईल.कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ८ आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे.मीन : शुभ रंग : अकाशी | अंक : ९ नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवणार आहे. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. आज कौटुंबिक निर्णय थोरांच्या संगनमताने घ्यावे लागतील.

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ३ कार्यक्षेत्रातील काही मनाविरुध्द घटना तुम्हाला बेचैन करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. महत्वाचे व्यावसायिक करार आज नकोतच.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १ व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका.

मिथुन : शुभ रंग : लाल | अंक : २ वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच म्हणणे पुढे रेटाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा.

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : १ सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ६ आर्थिक आवक पुरेशी असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. मुले आज्ञा पाळतील.

कन्या : शुभ रंग : केशरी| अंक : ४ आज कंटाळवाणा दिवस. दैनंदीन क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींना शेजारधर्म जपावा लागेल.

तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३ आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६ आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल.

धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७ नवीन उद्योजकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. अती आक्रमकता नको. थोर मंडळींचे अनुभवाचे बोल ऐकून घ्यावेत.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ५ आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील पेच प्रसंग आत्मविश्वासाने सोडवाल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आज आरोग्य उत्तम साथ देईल.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ८ आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे.

मीन : शुभ रंग : अकाशी | अंक : ९ नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवणार आहे. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. आज कौटुंबिक निर्णय थोरांच्या संगनमताने घ्यावे लागतील.
X
COMMENT