आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 7 फेब्रुवारी 2019 ला शततारका आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे परीघ आणि शिवा नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. परीघ योगाचा प्रभाव सकाळी 10 वाजून 49 मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानांतर शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या ग्रह स्थितीचा शुभ प्रभाव 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...