Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

गुरुवारची ग्रह स्थिती आणि ध्रुव नावाच्या शुभ योगामुळे 12 पैकी या 8 राशीच्या लोकासांठी दिवस राहील खास, इतर चार राशीच्या लोकांनी राहावे सावध

रिलिजन डेस्क

Aug 08,2019 12:05:00 AM IST

गुरुवार 8 ऑगस्ट रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच बृहस्पती पूजन केले जाते. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज काही लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९ भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकू शकतात. आजच झालेल्या नव्या ओळखींवर चुकूनही विश्वास ठेऊ नका. वडीलधाऱ्यांचे सल्ले आज दुर्लक्षित करू नका.वृषभ : शुभ रंग : शुभ रंग : पिवळा | अंक : २ रखडलेले उपक्रम सुरु करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. नव्याने चालून आलेल्या संधींचे सोने कराल.गृहीणींना आज काटकसर करण्याची अवश्यकता नाही.मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ३ कौटुंबिक अडणींवर मात करण्यासाठी जोडीदाराची खंबीर साथ राहील. कार्यालयीन कामासाठी आज काही जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे.कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ आज जमेची बाजू जड राहील. घर सजावटीसाठी मौल्यवान चीजवस्तूंची खरेदी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६ आपल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर रहाल. आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. मुलांचे हट्ट हौसेने पुरवाल. ज्येष्ठांना प्रकृती उत्तम साथ देईल.कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ८ अत्यंत उत्साही व आनंदी दिवस. तुमच्या महत्वाकांक्षा व अपेक्षाही वाढतील. आज एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. गृहलक्ष्मी हसतमुख राहील.तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ७ बऱ्याच दिवसांपासूनची काही अपूरी स्वप्ने साकार होऊ शकतील. कर्जप्रस्ताव मंजूर होतील. आज शुभ चिंता, जे मागाल त्याला देव तथास्तू म्हणणार आहे.वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४ आज सहजच काही साध्य होईल या भ्रमात राहू नका. सरकारी कामात विलंब ठरलेलाच आहे. घरात वडीलधाऱ्यांचेही मूड सांभाळावे लागतील.धनू : शुभ रंग : केशरी| अंक : २ जिवलग मित्रांमधेही आज काही वैचारीक मतभेद होणार आहेत. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येणार आहे. स्वावलंबनास प्राधान्य देणे गरजेचे.मकर: शुभ रंग : लाल| अंक : ५ नोकरीच्या ठीकाणी कामाचा ताण जाणवेल. जर वरीष्ठांच्या मर्जीत रहायचे असेल तर अतिरीक्त जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. दिवस कष्टांचा.कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टहास टाळा. वैवाहीक जिवनांत चालंलंय ते बरं चालंलंय. जोडीदाराच्या चुका काढण्याचा प्रयत्न नको.मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : १ हाती असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे. आज काही मोठे खर्च दार ठोठावतील. रात्रीच्या प्रवसात जागेच राहीलेले बरे. आज तुम्ही काही गरजूंच्या कामी याल.

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९ भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकू शकतात. आजच झालेल्या नव्या ओळखींवर चुकूनही विश्वास ठेऊ नका. वडीलधाऱ्यांचे सल्ले आज दुर्लक्षित करू नका.

वृषभ : शुभ रंग : शुभ रंग : पिवळा | अंक : २ रखडलेले उपक्रम सुरु करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. नव्याने चालून आलेल्या संधींचे सोने कराल.गृहीणींना आज काटकसर करण्याची अवश्यकता नाही.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ३ कौटुंबिक अडणींवर मात करण्यासाठी जोडीदाराची खंबीर साथ राहील. कार्यालयीन कामासाठी आज काही जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ आज जमेची बाजू जड राहील. घर सजावटीसाठी मौल्यवान चीजवस्तूंची खरेदी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६ आपल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर रहाल. आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. मुलांचे हट्ट हौसेने पुरवाल. ज्येष्ठांना प्रकृती उत्तम साथ देईल.

कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ८ अत्यंत उत्साही व आनंदी दिवस. तुमच्या महत्वाकांक्षा व अपेक्षाही वाढतील. आज एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. गृहलक्ष्मी हसतमुख राहील.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ७ बऱ्याच दिवसांपासूनची काही अपूरी स्वप्ने साकार होऊ शकतील. कर्जप्रस्ताव मंजूर होतील. आज शुभ चिंता, जे मागाल त्याला देव तथास्तू म्हणणार आहे.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४ आज सहजच काही साध्य होईल या भ्रमात राहू नका. सरकारी कामात विलंब ठरलेलाच आहे. घरात वडीलधाऱ्यांचेही मूड सांभाळावे लागतील.

धनू : शुभ रंग : केशरी| अंक : २ जिवलग मित्रांमधेही आज काही वैचारीक मतभेद होणार आहेत. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येणार आहे. स्वावलंबनास प्राधान्य देणे गरजेचे.

मकर: शुभ रंग : लाल| अंक : ५ नोकरीच्या ठीकाणी कामाचा ताण जाणवेल. जर वरीष्ठांच्या मर्जीत रहायचे असेल तर अतिरीक्त जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. दिवस कष्टांचा.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टहास टाळा. वैवाहीक जिवनांत चालंलंय ते बरं चालंलंय. जोडीदाराच्या चुका काढण्याचा प्रयत्न नको.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : १ हाती असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे. आज काही मोठे खर्च दार ठोठावतील. रात्रीच्या प्रवसात जागेच राहीलेले बरे. आज तुम्ही काही गरजूंच्या कामी याल.
X
COMMENT