Home | Khabrein Jara Hat Ke | Tiger Shroff Girlfriend Disha Patani Troll On Social Media For Dressing Sense

लेहंगा-स्पोर्ट्स ब्रा घालून टायगरच्या गर्लफ्रेंडने शेअर केला फोटो; यूझर्स म्हणाले, दिवाळीला तरी चांगले कपडे घाल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:57 PM IST

काहींनी तर तिला कपडे घालायला विसरलीस का असा प्रश्नही विचारला आहे.

 • Tiger Shroff Girlfriend Disha Patani Troll On Social Media For Dressing Sense

  एंटरटेनमेंट डेस्क- टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती स्पोर्ट्स ब्रा सोबत लाइट क्रीम कलरचा लेहंगा घातलेला आहे. तिच्या हातात दिवा आहे. दिशाने या फोटोसोबत काही कॅप्शन नाही लिहिले. पण, तिच्या ड्रेसिंग सेंसबद्द्ल सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एका यूझरने कमेंट करून विचारले- 'दिशा ब्लाउज घालायला विसरलीस का?' विविध प्रकारचे कॉमेंट्स करून तिला ट्रोल केले जात आहे.

  >> एका यूझरने म्हटले, 'घाण दिसत आहेस, कमीत-कमी दिवाळीला तरी चांगले कपडे घालायचे होतेस.' एकाने लिहीले- 'स्पोर्ट्स ब्राला ब्लाउज सारखं कुणी घालतं का? पैशांसाठी तुम्ही लोक काहीपण करता'.

  >> दुसऱ्याने प्रश्न विचारला- 'फोटो क्लिक करण्याआधी कपडे घालायचे विसरलीस का?' तर एकाने 'ट्रेडिशनल ड्रेसमध्ये वर्कआउट करायला जात आहेस का?' असे म्हणत तिची थट्टा केली.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, ट्रोल करताना आलेल्या कॉमेंट्स...

Trending