आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही करता का नोटा मोजताना ही चूक, यामुळे नेहमी राहते पैशांची कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खिशात पैसा नसल्यामुळे तुम्ही त्रस्त असाल किंवा तुमचा अडकलेला पैसा मिळत नसेल? किंवा पैशाशी संबंधित एखादी समस्या असल्यास या सर्व समस्यांचे समाधान जाणून घेण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय करा. लवकरच तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.


- अनेक लोकांना बोटांना थुका लावून नोटा मोजण्याचीसवय असते. ही अत्यंत वाईट आणि चुकीची सवय आहे. यामुळे धनाची देवी लक्ष्मी रुष्ट होते आणि गरिबी आणखी वाढवते.


- पैशांशी संबंधित एखादी समस्या असल्यास 21 शुक्रवार नऊ वर्ष वयापेक्षा कमी असलेल्या 5 मुलींना खीर आणि मिठाई खाऊ घालावी.


- एखादा किन्नर दृष्टीस पडल्यास त्याला स्वतःच्या इच्छेनुसार दान करावे आणि त्याच्याकडून शकुन स्वरूपात एक नाणे घेऊन पाकिटात ठेवावे. यामुळे लाभ होईल.


- घरामध्ये दिवा लावताना त्यामध्ये कापसाच्या वातीऐवजी कलावा (पूजेचा दोरा किंवा गंडा) चा उपयोग करावा. यामुळे धनलाभ होण्याची शक्यता वाढेल.


- अडकलेला पैसा परत मिळत नसल्यास एखाद्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारपासून सलत तीन गुरुवारपर्यंत गोड भाताचे दान करावे.

बातम्या आणखी आहेत...