आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिप्रेशनवर उपचार करण्याच्या या आहेत 7 सोप्या पद्धती, औषध घेण्याची गरज नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही सातत्याने डिप्रेशन दूर करण्याची औषधी घेत असाल तर यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. त्याऐवजी या टिप्सचा अवलंब करत निरोगी राहा... 


1. रात्रीचे जागरण टाळा 
रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळा. दररोज पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. यामुळे तुम्हाला तरतरी येईल. पुरेशी झोप न घेतल्याने दिवसभर तुम्हाला आळसवाणे वाटेल. 


2. मित्रांसोबत वेळ घालवा 
तुमचा अॅक्टिव्हनेस कायम ठेवा. दररोज वॉकिंग करा. मित्रांसोबत फिरायला जा किंवा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल ती प्रत्येक कामे करा. उदाहरणार्थ, गाणी ऐकणे, पिकनिकला जाणे इत्यादी. 


3. पाळीव प्राणी ठेवा 
शक्य असेल तर आपल्या घरामध्ये एखादा कुत्रा किंवा इतर पाळीव प्राणी ठेवा. त्यांच्यासोबत वेळ घालवत डिप्रेशनपासून बचाव करता येईल. यामुळे आपल्या दिनचर्येमध्येही बदल होईल. 


4. औषधी घेणे टाळा 
डिप्रेशन दूर करणारी औषधी घेण्याचे टाळा. यामुळे साइड इफेक्ट होण्याची शक्यता वाढते आणि इतर समस्याही होऊ शकतात. 


5. कुटुंबासोबत फिरणे 
कुटुंबासोबत प्रवास करा किंवा धािर्मक स्थळांना भेट द्या. यामुळे तुमची दिनचर्या बदलेल आणि तणाव कमी होईल. कुटुंबासोबत गेल्याने नातेही टिकून राहील. 

बातम्या आणखी आहेत...