आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामसूत्रात फक्त शारीरिक संबंधच नव्हे, तर इतरही उपयुक्त ज्ञान, वैवाहिक जीवनात असे जिंकता येते जोडीदाराचे मन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामसूत्रात प्रेमाचे अनेक प्रकार सांगितले आहे. वात्सायनाने लिहिल्यानुसार, यात जोडीदाराचे मन जिंकण्याचे अनेक प्रकार आहेत. कामसूत्रात फक्त शरीरसंबंधच नव्हे तर वैवाहित जीवनातील इतरही महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख आहे, ज्यांचा सर्वांना उपयोग होईल.

 

'कामसूत्र'नुसार 'इच्छा' या शब्दाचा अर्थ गाणे, वाचणे, कविता करणे, नाचणे आणि सेक्स करणे असाही घेण्यात आला आहे. कामसूत्राविषयी आज तुम्ही जाणून घेतले, तर अनेक गोष्टी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील.

 

स्त्रियांचे मन सहजासहजी जिंकता येत नाही, असं म्हटलं जातं. त्यांना आपलंस करण्यासाठी मोठा तप करावा लागतो, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. नेहमी अथक राहण्यासाठी, पुरूषांनी त्यांच्या उजव्या हाताला, मोराचे, तरसाचे हाड किंवा सोने बांधले पाहिजे. पण, कामसूत्रातील अनेक गोष्टी आज बदलत्या काळात पुसट वाटतात.
कामसूत्रातील 10 सूत्रे समजून घेणारे मर्द अर्थात पुरुष स्त्रियांना क्षणात आपलंस करतात, असेही सांगितले जाते.

 

चला तर मग पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घेऊया कोणती आहेत ही 10 सूत्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...