आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Constipation: सकाळी होत नाही पोट साफ? झोपण्यापूर्वी खा हे पदार्थ, आवश्य मिळेल फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - आजकालच्या फूड हॅबिट आणि लाइफस्टाइलमुळे कॉन्स्टिपेशन म्हणजे बध्दकोष्ठतेची समस्या वाढते आहे. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक लोक बाजारातील औषधे घेतात ज्यामुळे दिर्घकाळानंतर नुकसान होते. कंसल्टेंट क्रिटिकल केयर अँड ओबेसिटी न्यूट्रीशन स्पेशलिस्ट डॉ. स्वर्णा व्यास सांगतात की, जर रात्रीच्या डायटमध्ये फायबरयुक्त पदार्थ जास्त खाल्ले तर बध्दकोष्ठतेची समस्या सहज कमी केली जाऊ शकते. डॉ. व्यास सांगत आहेत अशाच 9 पदार्थांविषयी सविस्तर माहिती...


बदाम
दोन तास पाण्यात भिजवा आणि त्यानंतर साल काढून खा.


मनुके
पाण्यात एक तास भिजवून खावे.


पालक
भाजी बनवून खा किंवा पालक ज्यूस तयार करुन प्यावे.


केळी
नुसती केळी खा किंवा शेक बनवून प्या. सर्दी-पडसे झाल्यावर खाऊ नका.


पपई
पपई खा, फ्रूट चाटमध्ये पपई मिसळून खाऊ शकता.


ऑरेंज
असेच खा किंवा फ्रूट चाटमध्ये टाकून खाऊ शकता.


भात
फ्राय न करता साधा भाता खा.


दही
ताजे दही खावे. सर्दी-पडसे झाल्यावर खाऊ नका.


बीट
हे उकळून किंवा ग्रिल करुन खा.

बातम्या आणखी आहेत...